शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ; अध्यक्षपदी जयती शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

येथील दादावाडीत आयोजित जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लॅटिनमच्या पदग्रहण समारंभात पदग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र युवा फोरमचे चेअरमन ...

येथील दादावाडीत आयोजित जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लॅटिनमच्या पदग्रहण समारंभात पदग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र युवा फोरमचे चेअरमन पुणे येथील आशिष शाह आणि महाराष्ट्र रिजनचे उपाध्यक्ष प्रीतेश तातेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पृथ्वीराज जैन, यशवंत स्वगै, महेंद्र दुग्गड, पीनल शाह केतन शहा, जयेश बाफना हे उपस्थित होते.

यावेळी आशिष शहा म्हणाले की, नूतन टीमने समाजोपयोगी कामे करण्यासाठी आपल्या पालकांकडून, तसेच वरिष्ठ मंडळींकडून मार्गदर्शन घ्यावे. आपल्या टीमच्या कार्याच्या माध्यमातून युवा फोरमचे नाव महाराष्ट्रात झळकवावे, तसेच भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वर्षभरात आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवू, असे नूतन अध्यक्ष जयती शाह यांनी सांगितले.

जैन सोशल ग्रुप युवा फोरम प्लॅटिनमच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी जयती शाह, उपाध्यक्ष रिद्धी बाफना, सचिव लब्धी जैन, सहसचिव निधी कोचर, कोषाध्यक्ष सिद्धी जैन, पी.आर.ओ. हार्दिक बाफना, ट्विंकल जैन यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते.