शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बनावट अकाउंट्‌सने केले हैराण, युजरने स्वत: रिपोर्ट केल्यास होते त्वरित कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

नंदुरबार : सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याबाबत तक्रारी येत असल्या तरी गंभीर ...

नंदुरबार : सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याबाबत तक्रारी येत असल्या तरी गंभीर प्रकार नसल्याने गुन्हे दाखल करण्यास संबंधित पुढे येत नाहीत. असे असले तरी नंदुरबार सायबर सेल सक्रिय असून लागलीच दखल घेऊन तक्रारींचे निरसन केले जात आहे.

नंदुरबार पोलीस दलात स्वतंत्र सायबर सेल आहे. या ठिकाणी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनेक गुंतागुंतीचे गुन्हे व तक्रारींचेदेखील निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढू लागला आहे. गोपनियतेलादेखील या ठिकाणी प्राधान्य दिले जात असल्याने नागरिक विश्वासाने सायबर सेलमध्ये तक्रारी करण्यास धजावत आहेत.

गेल्या एक ते दीड वर्षापासून सायबर सेलकडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट ओपन करणे, बनावट नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येणे, पैशांची मागणी होणे यासह इतर फसवणुकीचे प्रकाराच्या तक्रारी येत आहेत. त्यात महिलांप्रमाणे पुरुषांचा देखील सर्वाधिक तक्रारी असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार सायबर सेलकडून जनजागृती...

n सोशल मीडियावरील फेक अकाऊंट कसे बंद करावे याविषयी सविस्तर माहिती असलेला व्हीडीओ नंदुरबार सायबर सेलने तयार केला आहे.

n पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस कर्मचारी विविध माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत.

n ‘हाऊ टू रिपोर्ट फेक फेसबुक ॲण्ड इन्स्टाग्राम अकाऊंट’ असे सर्च केले तरी विविध व्हिडिओ पाहता येऊ शकतो.

n सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सनी असे व्हिडिओ पाहून फेक अकाऊंट बंद करण्याची प्रोसेस समजून घ्यावी. तसेच मित्रांनाही लिंक पाठवून समजावून सांगावे. घाबरून न जाता तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी केले आहे.