शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पोषणासाठी माहेरुन पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीला जन्म दिला म्हणून तिच्या पालनपोषणासह शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलीला जन्म दिला म्हणून तिच्या पालनपोषणासह शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार सोनगड जि़ तापी येथे घडला़ विवाहितेचे माहेर नंदुरबार शहरातील असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़दिपाली हेमंत तायडे असे विवाहितेचे नाव असून त्यांचा नोव्हेंबर २०१८ पासून सासरच्यांकडून छळ सुरु होता़ सोनगड येथील सासर तर शहरातील रोहिदास चौक येथील माहेर असलेल्या दिपाली यांनी कन्येला जन्म दिला होता़ यातून त्यांचा पती हेमंत संजय तायडे, सासरे संजय रामा तायडे, सासू भानूबाई तायडे सर्व़ रा़ सोनगड यांनी वेळावेळी छळ सुरु केला होता़ दरम्यान मुलीच्या पोषण आणि शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख रुपयांची रक्कम आणावी अशी मागणी करत मारहाण केली होती़ यात रेश्मा दिपक गवळे, दिपक रमेश गवळे दोन्ही रा़ सुरत, अशोक व्यंकट अहिरे, धनेश्वरी अशोक अहिरे, निलेश प्रल्हाद माने रा़ नंदुरबार यांनीही वेळोवेळी साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़छळाला कंटाळून दिपाली यांनी माहेरी येऊन महिला दक्षता समितीत अर्ज दिला होता़ समितीत झालेल्या सुनावणीत समझोता होऊ शकला नव्हता़ याबाबत दिपाली तायडे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़