शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तलावडी येथे विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्याथ्र्यानी तळोदा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्याथ्र्यानी तळोदा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवल़ आश्रमशाळेच्या 22 खेळाडूंची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आह़ेएकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पांतर्गत अनुदानित व शासकीय आश्रमशाळेच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा  शिर्वे ता़ तळोदा येथे घेण्यात आल्या़ स्पर्धेत तलावडी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या खेळाडूंनी  नेत्रदीपक कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवले आहे. 14 व 17 वर्षाआतील मुले व मुलींच्या संघाने चार क्रीडा प्रकारात यश प्राप्त केल़े खो-खो, रिले स्पर्धेत मुला-मुलींनी यश मिळवल़े सहा सांघिक खेळात देखिल शाळेचा संघ विजेता ठरला आहे. 16 वैयक्तिक क्रीडा प्रकारात मुलांनी यश मिळवल़े लांबउडी क्रीडा प्रकारात निलेश तडवी व भांगडी तडवी (प्रथम) उंच उडी-कलावती पाडवी (प्रथम), रविना तडवी (द्वितीय) लक्ष्मी वळवी (प्रथम) नेहा ठाकरे (द्वितीय), गोळाफेक - रमेश वसावे (द्वितीय), थाळीफेक - मिनाक्षी वळवी (द्वितीय) तर धावण्याच्या विविध प्रकारात धिरसिंग वळवी ,मिनाक्षी वळवी, नेहा ठाकरे, निलेश तडवी, मिनाक्षी वळवी, मीना वसावे यांनी यश मिळवल़े विद्याथ्र्याचे संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर, माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश साळुंके, प्राथमिक मुख्याध्यापक संजीवन पवार, अधिक्षक प्रविण वसावे यांनी कौतूक केले आह़े यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील, गंगाराम परमार व उदय गावीत यांचे मार्गदर्शन लाभल़े सर्व यशस्वी खेळाडूंचा आश्रमशाळेत शिक्षकांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला़