शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिका तयार केल्याचे भासवत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोंदवाडे ता़ शहादा येथे सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका तयार केल्याचे भासवून त्यापोेटी रक्कम वसूल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंदवाडे ता़ शहादा येथे सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका तयार केल्याचे भासवून त्यापोेटी रक्कम वसूल केल्याप्रकरणी माजी सरपंचाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला़ सामाजिक वनीकरण विभागाच्या त्रिस्तरीय समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली़दोंदवाडे येथे माजी सरपंच ज्ञानेश्वर हिंमत पाटील याने रोपवाटिकेसाठी खोटा करार करुन मालकीची जागा नसतानाही खोटा सातबारा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान घडला होता़याप्रकरणी चौकशी समिती नियुक्ती होती़ समितीने केलेल्या चौकशीत ज्ञानेश्वर पाटील याने सामाजिक वनीकरण विभागाना दिलेला सातबारा उतारा तसेच त्यावरील तलाठ्याची सही आणि शिक्का खोटा असल्याचे दिसून आले होते़ दरम्यान यातून माजी सरपंच पाटील याने शासनाकडून जमिनीवर मालकी नसताना रोपवाटिका तयार केल्याचे भासवत ३६ हजार रुपयांचे भाडे वसुल केले होते़ या प्रकाराचा चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर सामाजिक वनीकरणचे वनपाल भाईदास काशीराम गुजर यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोेलीस उपनिरीक्षक बागले करत आहेत़ गेल्या वर्षी दोंदवाडे ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता़