शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बालकाच्या सतर्कतेने ड्रेनेजमध्ये बुडणारी चार वर्षीय बालिका बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवीन भोई गल्लीतील बालवीर चौकात उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडून चार वर्षीय बालिका बुडत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील नवीन भोई गल्लीतील बालवीर चौकात उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडून चार वर्षीय बालिका बुडत असल्याचे दिसून आल्यानंतर 12 वर्षीय बालकाने तिला तात्काळ हात देत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली़ रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़नवनाथ टेकडी परिसरातील सांडपाण्याचे वहन करणा:या गटारीचा ढापा बालवीर चौकात आह़े पाण्याचा प्रवीह होत असल्याने हे झाकण उघडे ठेवण्यात आले आह़े सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवनाथ नगरातील यामिनी राकेश भोई ही चार वर्षीय बालिका उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडली़ तिच्या नाका तोंडात सांडपाणी जात असल्याचे तेथून जाणा:या ओम विनोद चौधरी या बालकाला दिसून आल़े त्याने क्षणाचाही विलंब न लावता बालिकेचा हात धरत तिला खेचून बाहेर काढल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर बालिकेचे वडील राकेश भोई यांच्यासह कुटूंबियांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तिला नजीकच्या खाजगी दवाखान्यात नेऊन तपासणी करण्यात आल्याची माहिती आह़े तिची प्रकृती ठिक असल्याने सांगण्यात आले आह़े भोई गल्लीसह या भागात ठिकठिकाणी ड्रेनेज उघडय़ा राहत असल्याचे दिसून आले आह़े रात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर रस्त्यावर समतल असलेल्या ड्रेनेजमध्ये पडून जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने नगरपालिकेने ड्रेनेज तातडीने बंद करण्याची मागणी होत आह़े नवनाथ टेकडी परिसरातून वाहणा:या ड्रेनेजमध्ये कायम कचरा अडकत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आह़े याकडे पालिकेने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े