शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भोंगरा येथे हातभट्टीवर धाड; साडेसतरा हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील भोंगरा गावात बेकायदा हातभट्टीची दारू बनवत असताना पोलीस पथकाने छापा टाकून १७ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील भोंगरा गावात बेकायदा हातभट्टीची दारू बनवत असताना पोलीस पथकाने छापा टाकून १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, असलोद दूरक्षेत्र अंतर्गत असलेल्या भोंगरा, ता.शहादा येथे एका घराच्या आडोशाला एक जण गावठी हातभट्टी लावून दारू तयार करून स्वत: कब्जात बाळगून तिची चोरटी विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांना मिळाली. त्यांनी लागलीच जमादार रमेश पवार यांना स्ट्रायकिंग फोर्स घेऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने गाव गाठले गावात एका घराच्या पाठीमागे आडोशाला धूर निघताना पथकाला दिसले. त्याठिकाणी एक जण दारू बनविताना व कब्जात दारू बनविण्यासाठी गूळमिश्रीत फुलाच्या तसेच गावठी हातभट्टीची दारू बाळगून असलेला दिसला. त्याला नाव विचारले असता बादशाह उर्फ लक्ष्मण ताराचंद पवार (३२) रा.भोंगरा असे सांगितले. त्याच्याजवळ असलेले प्लॅस्टिक कॅन, ४० लीटर गावठी हातभट्टीची दारू, दारु बनविण्यासाठी लागणारे रसायन असा १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रमेश पवार, तारासिंग वळवी, आकीब खाटीक, उमेश पाटील यांच्या पथकाने केली.