शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच एचआयव्हीबाधित जोडप्यांचा ‘गृहस्थाश्रमात’ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जागतिक एड्स निमरूलन दिनाचे औचित्य साधत शहाद्यात पाच एचआयव्ही बाधित जोडप्यांचा विवाह सोहळा मोठय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जागतिक एड्स निमरूलन दिनाचे औचित्य साधत शहाद्यात पाच एचआयव्ही बाधित जोडप्यांचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात तसेच मंगलमय वातावरणात पार पडला़ उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला़रविवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर शहादा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात झालेल्या विवाह सोहळ्यास जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील मान्यवर उपस्थित होत़े 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या या उपक्रमाच्या प्रारंभी शहाद्यातून नवरदेवाची वरात काढण्यात आली होती़ शहाद्यातील मान्यवरांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग देत वरातीतही हजेरी लावली़ विवाहसोहळ्याआधी प्रास्ताविकात पोलीस उपअधिक्षक सपकाळे यांनी एचआयव्ही बाधित समविचारी जोडप्यांची माहिती दिली़ एचआयव्हीबाधित म्हणून पहिला विवाह झालेले विजय भेंडे यांनी एचआयव्हीने बाधित यापूर्वीच्या जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाची माहिती दिली़ यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार मंत्रोच्चारांच्या गजरात पाच जोडपी विवाहबद्ध झाली़ त्यांच्यावर अक्षता टाकून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला़ प्रसंगी यापूर्वी विवाहबद्ध झालेल्या एचआयव्हीबाधित दाम्पत्यांनीही येथे हजेरी लावली़ एड्सबाधितांसाठी काम करणा:या संघटनांच्या कार्यकत्र्यानी  येथे जनजागृती केली़ दरम्यान या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते हैदर नूरानी व पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मानवता पुरस्कार देऊन गौरवण्यात आल़े तसेच विवाह सोहळ्याला मदत करणा:या दानशूरांचा गौरव करण्यात आला़ यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहादा पोलीस स्टेशन ठाणे, म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतल़े