शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:56 AM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्र कार्यान्वीत झाल्याने पक्षकार, वकिल यांना मोठी सोय झाली आहे. या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्र कार्यान्वीत झाल्याने पक्षकार, वकिल यांना मोठी सोय झाली आहे. या केंद्रातून विविध बाबी सहजरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्या.प्रमोद तरारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्य‍क्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण,जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव एस.टी.मलिये,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.पाटील,जिल्हा बार असोसिएशनचे अध्युक्ष अ‍ॅड.के.एच.सावळे,जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.एस.पी.पंडीत अदि उपस्थित होते. सदर ई-सेवा केंद्रामध्ये विधीज्ञ,व पक्षकार यांचे सोयीसाठी विविध    सुविधा उपलब्धव करुन देण्यांत आलेल्या आहेत.त्यांत प्रामुख्यांने न्यायालयीन प्रकरणांची स्थिती,नकलेचे ऑनलाईन अर्ज, ई-फायलिंग सुविधा, ई-पेंमेट, डिजीटल स्वाक्षरी,   ई-कोर्टाचे मोबाईल अ‍ॅप,न्यांयालयीन प्रकरणांचा निकाल ऑनलाईन प्राप्त करणे, तसेच ई-कोर्ट प्रोजेक्ट् अंतर्गत येणा-या सर्व प्रकरणांचे व समस्याांचे निराकरण  करणे इत्याादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.यामुळे पक्षकार, वकिल यांना सोयीचे होणार आहे. अनेक दिवसांपासून या केंद्राबाबत पाठपुरावा सुरू होता.