दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:58+5:302021-06-19T04:20:58+5:30

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्र व लसीकरणाच्या ठिकाणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमण्यात आले आहेत. नंदुरबार तालुक्यासाठी राजेश चौधरी ...

Facilities for immunization of persons with disabilities | दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी सुविधा

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी सुविधा

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्र व लसीकरणाच्या ठिकाणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमण्यात आले आहेत. नंदुरबार तालुक्यासाठी राजेश चौधरी (९८२२११८८६१), भरत पाटील (९८२२७४२८५७), तळोदासाठी विलास राजपूत (८७९३६७३८८०), दुर्गासिंग सोलंकी (९९२२१४९०८८), नवापूरसाठी जगदीश चौधरी (९४२२७८२७२६), बापू पाटील (८२६२९२०३६२), शहादासाठी बाजीराव पाटील (८६९८९४८४४६), धनराज मराठे (९४२०४४०४३४), धडगावसाठी देविदास पाटील (९६३७६८४०९३), राजू पाटील (९८२२०२४९७५) तर अक्कलकुवा तालुक्यासाठी किरण पाटील (९९२१९८८७६४) आणि भालचंद्र पाटील (९३२५५९७६५९) यांचेशी संपर्क साधता येईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा आणि तालुका समन्वयक अधिकाऱ्याशी संपर्क साधून लसीकरण केंद्राची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी. नांदगांवकर यांनी केले आहे.

Web Title: Facilities for immunization of persons with disabilities