शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतरही उमेदवार कार्यकत्र्याच्या गराडय़ातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी मोबाईल स्वीच ऑफ करून विश्रांती घेतली तर प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी मोबाईल स्वीच ऑफ करून विश्रांती घेतली तर प्रमुख उमेदवार मात्र मंगळवारी दिवसभर कार्यकत्र्याच्या गराडय़ातच राहिले.गेल्या 15 दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी दिवस-रात्र एक केली. विशेषत: भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार तसेच काही अपक्ष उमेदवारांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच याच ध्येयाने निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे पहाटेपासून तर उत्तररात्रीर्पयत या उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली. मतदानाचा दिवस उजाडेर्पयत बहुतांश उमेदवारांचा घसा कोरडा झाला होता. त्यामुळे मतदानानंतर सर्वच उमेदवारांचा विश्रांती घेण्याचा मूड असला तरी कार्यकत्र्यानी मात्र त्यांना मतदानानंतरही स्वस्थ बसू दिले       नाही.सर्वच ठिकाणी निवडणुकांमध्ये चुरस झाल्याने सर्वानाच निकालाची उत्सुकता लागून आहे. या पाश्र्वभूमीवर नंदुरबारला डॉ.विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकत्र्याची गर्दी होती. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आपल्या गावात किती मतदान झाले, मतदान काढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, विरोधकांची काय भूमिका होती हे सांगण्यासाठी गर्दी केली होती. डॉ.गावीत यांनीदेखील कार्यकत्र्याचे म्हणणे ऐकून घेतले.उदेसिंग पाडवी हे आपल्या तळोदा येथील निवासस्थानी होते. त्याठिकाणीही कार्यकत्र्याची गर्दी होती. नवापुरात भाजपचे उमेदवार भरत गावीत हे दिवसभर आपल्या कार्यालयात बसून होते. एकेक गावांच्या कार्यकत्र्याचे म्हणणे   ऐकून घेत होते. सायंकाळी पाच वाजेर्पयत त्यांच्या कार्यालयाजवळ कार्यकत्र्याची गर्दी होती. शिरीष नाईक यांनीदेखील कार्यकत्र्याचे म्हणणे ऐकून घेतले. कार्यकत्र्याचा उत्साह वाढवला.शहादा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी हे आपल्या सोमावल येथील निवासस्थानी होते. तेथेही परिसरातील कार्यकत्र्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर तळोद्यात काही ठराविक कार्यकत्र्याची भेट घेऊन देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. अॅड.पद्माकर वळवी हे आपल्या तळोदा येथील निवासस्थानी होते. त्याठिकाणीही कार्यकत्र्याची गर्दी होती.