शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत नियंत्रण कक्षांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबारा : कोरोनाबाबत नागरिकांच्या शंका-समस्यांचे समाधान आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबारा : कोरोनाबाबत नागरिकांच्या शंका-समस्यांचे समाधान आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत़ यासोबतच तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़जिल्हा नियंत्रण कक्षात ०२५६४-२१००६ या क्रमांकावर नागरिकांना कोरोनासंदर्भात तक्रारी किंवा सूचना करता येणार आहेत़ यासोबतच जिल्हा रुग्णालयातही नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे़ या ठिकाणी प्रशासनाने ०२५६४-२१०१३५ हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे़ नंदुरबार रेल्वेस्थानकातील संपर्क कक्षात ९००४४७१९४०, खांडबारा ०२२६७६४२३४८, नवापूर रेल्वे स्टेशन कक्षात ०२२६७६४२३५७ हे क्रमांक सुरु करण्यात आले आहेत़प्रशासनाने जिल्हा परिषद आरोग्य कार्यालयातही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे़ यासाठी ९४२३३७८२७९ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे़ नागरिकांना कोरोनासंबधी असलेल्या माहितीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात ०२५६४-२१०११३ येथे संपर्क करता येणार आहे़ तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यांतर्गत शहादा येथे ०२५६५-२२४५००, ९४२०६२३६३४, तळोदा ०२५६७-२३२३६७, ९४०४३७५९७९, अक्कलकुवा ०२५६७-२५२२२६, ८००७०६८४१९, नवापूर ०२५६९-२५००४०, ८६०५७५५९५ तर नंदुरबार तालुकास्तरावर ०२५६४-२३२२६९, ८६०५९१६३४६ या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क करावयाचा आहे़ दरम्यान चुकीची आणि खोडसाळपणे माहिती फैैलावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे़ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नियंत्रण कक्षाकडून प्रत्येक घटना अथवा माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी कळवले आहे़