शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, दुसरा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : रेल्वे ट्रॅकवर काम करताना धावत्या रेल्वेखाली आल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी ...

नंदुरबार : रेल्वे ट्रॅकवर काम करताना धावत्या रेल्वेखाली आल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना खांडबारा रेल्वेस्थानकानजीक घडली. रविवार, २८ रोजी सकाळी ही घटना घडली. यामुळे खळबळ उडाली आहे.

इसऱ्या जिवल्या कोकणी (वय ५५, रा.वडदा, ता.खांडबारा) असे मयताचे नाव असून रणजित विश्वास कोकणी (रा.श्रावणी) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर खांडबारा स्थानकातील ट्रॅकमॅन इसऱ्या कोकणी व रणजित कोकणी हे काम करीत होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या हापा-विलासपूर या एक्सप्रेसमुळे ते भांबावले. रेल्वेरुळावरून पळण्याचा प्रयत्नात असताना इसऱ्या कोकणी हे सुपरफास्ट रेल्वेखाली आल्याने चिरडले गेेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रणजित कोकणी यांचा पाय रेल्वेखाली आल्याने पाय कापला गेला. त्यात ते गंभीर जखमी झाले. तातडीने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी रणजित कोकणी यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, यापूर्वी अर्थात तीन दिवसांपूर्वी नंदुरबार रेल्वेस्थानकात देखील रेल्वे कर्मचाऱ्याचा काम करताना रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना घडली. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटनांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.