शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जोत येथे रुग्ण संख्या वाढल्याने उपाययोजनांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात बुधवारी २०० पेक्षा अधीक कोरोना रुग्ण आढळून आले. कर्जोत, ता.शहादा येथे देखील मोठ्या संख्येने बाधीत आढळून ...

नंदुरबार : जिल्ह्यात बुधवारी २०० पेक्षा अधीक कोरोना रुग्ण आढळून आले. कर्जोत, ता.शहादा येथे देखील मोठ्या संख्येने बाधीत आढळून आले तर बहण्याणे, ता.नंदुरबार येथे उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

बुधवारी कोरोना बाधीत आढळून आलेल्या भागात नंदुरबार शहर व तालुक्यातील संभाजी नगर, सीबी गार्डन, कोळदे , धुळे चौफुली, हुडको कॉलनी, नागाई नगर, बिजरगाव, वृंदावन कॉलनी, कोठल कॉलनी, माळीवाडा, जगतापवाडी, सरगम कॉलनी, रेल्वे कॉलनी, एसटी स्टँड परिसर, रजाळे, मंगळबाजार, श्रीजी पार्क, बन्सिलाल नगर, चव्हाण चौक, प्रशांत नगर,वेडू गोविंद नगर, दुधाळे शिवार, पटेलवाडी, लक्ष्मी चौक, पंचायत समिती, जुना बैल बाजार, टिळक रोड नवी सिंधी कॉलनी, अमर कॉलनी, वैशाली नगर, माणिक चौक, जि.प.महिला बालकल्याण, एसए प्रशिक्षण जि.प., सोनाबाई नगर, जि.प.बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग जि.प., शिक्षण विभाग जि.प., एलआयसी कार्यालय, सुंदरदे, विरल विहार, गुरुकुल नगर, रनाळे, कोकणी हिल, फुलवंती नगर, ठाकुरसिंग बाबा नगर , सिताई नगर, नंदी नगर, लोकमान्य कॉलनी, आडची, गिरीकुंज सोसा., कुंभारवाडा, नेहरु नगर, शहादा रोड, शाहू नगर, जिल्हा परिषद आदींसह इतर भागातील रुग्णांचा समावेश आहे.

शहादा तालुक्यातील मंदाणा, कर्जोत येथे रुग्ण आढळून आले आहेत. तळोदा तालुक्यातील चिनोदा, अक्कलकुवा शहर.

नंदुरबार तालुक्यातील बह्याणे येथे ६५ पेक्षा अधीक रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावात आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.