शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सुरगस येथे घेण्यात आला शैक्षणिक आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पिंपळखुटा ता.अक्कलकुवा केंद्रांतर्गत सुरगस येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पिंपळखुटा ता.अक्कलकुवा केंद्रांतर्गत सुरगस येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत केंद्रप्रमुखांनी डीएएस व एनएएसबाबत आढावा घेतला.परिषदेत केंद्रप्रमुख खैरनार, निरीक्षक कढरे, प्राचार्य अलकारी, मुख्याध्यापक वळवी, केंद्र समन्वयक प्रकाश गावीत आदी उपस्थित होते. दरम्यान प्राचार्य अलकारी यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख खैरनार यांनी शिक्षकांना शैक्षणिक बाबींवर माहिती दिली. कढरे यांनी शिक्षण परिषदेचे निरीक्षण करीत मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख खैरनार व कढरे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सी.पी.पावरा जाणीव जागृतीवर मार्गदर्शन केले. केंद्रात उत्कृष्ठ काम करणा:या शिक्षकांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रकाश गावीत, विकास वळवी यांनी अनुभव कथन केले. संकलित चाचणी विेषणबाबत रामजी पाडवी यांनी मार्गदर्शन केले.