शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावदलाही बामखेडा पॅटर्न वापरुन बाकांवर शेण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : कोरानाबाबत दक्षता घेण्यासाठी म्हसावद येथेही बामखेडा पॅटर्न वापरून चौकांमध्ये लावलेल्या बाकांवर शेण लावण्यात आल़े़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : कोरानाबाबत दक्षता घेण्यासाठी म्हसावद येथेही बामखेडा पॅटर्न वापरून चौकांमध्ये लावलेल्या बाकांवर शेण लावण्यात आल़े़ कोरोना बाबत दक्षता घेण्याचे वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने हा उपाय योजण्यात आला़बामखेडा ता.शहादा येथील सरंपच प्रा.चौधरी यांनी चौकातल्या बाकांना शेण लावण्याची अभिनव कल्पना वापरली आहे़ तोच पॅटर्न वापरून म्हसावद येथील चौधरी मित्र मंडळाने बाकांना शेण लावून बैठक व्यवस्था बंद केली. म्हसावद पोलीस फौजदार देविदास सोनवणे, उपसरपंच चिंतामण लांडगे यांच्या मार्गदर्शनात म्हसावद गावातील सर्व चौका-चौकात ठेवलेल्या बाकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शेण लावले आहे़ याबाबत म्हसावद येथील ग्रामस्थांनी चांगल्या प्रतिक्रिया देत करण्यात आलेली ही कृती योग्य असल्याचे सांगून त्यास समर्थनही दिले आहे़ यामुळे गावातील गर्दी काहीअंशी कमी झाली आहे़दरम्यान म्हसावद गावात औषधी धुरळणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.