शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

34 हजार कुटूंबांचे स्वप्न होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याला या वर्षात 40 हजार घरकुलांचे उद्दीष्ट असतांना प्रत्यक्षात 34 हजार 514 घरकुलांना मंजुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला या वर्षात 40 हजार घरकुलांचे उद्दीष्ट असतांना प्रत्यक्षात 34 हजार 514 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे.  नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2019-20 मध्ये एकूण 40 हजार 612 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 34 हजार 515 घरकुल मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच एकूण 11 हजार 946 लाभाथ्र्याना प्रथम हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. उर्वरित लाभाथ्र्यानाही प्रथम हप्ता वितरित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रथम हप्ता वितरित केल्यापासून पुढील एका वर्षार्पयत लाभाथ्र्याने घरकुलाचे कामकाज पूर्ण करण्याचा अवधी असतो. लाभाथ्र्याच्या घरकुलाचा टप्पानिहाय केलेल्या कामकाजानुसार लाभाथ्र्यास अनुदान वितरित करण्यात येत असते.सन 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षात एकूण 38 हजार 574 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून, त्यापैकी 25 हजार 168 घरकुले पूर्ण करण्यात आलेले आहेत व 13 हजार 406 घरकुले प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिका:यांनी लाभार्थी भेट देऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रय}शील आहे. 23 मे र्पयत लोकसभा आचार संहिता असतांना सुद्धा घरकुले पूर्ण करण्याची मोहीम सुरूच  होती. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 120 दिवसात पाच हजार 895 घरे पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 50 घरे पूर्ण होत आहे. 23 मे नंतर आचार संहिता संपुष्टात आल्यानंतर 2 महिन्यातच कागदपत्रांची पडताळणी करून 34 हजार 515 घरे मंजुर  करण्यात आली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 500 घरे मंजूर करण्यात आली आहे.

1 एप्रिल अर्थात चालू आर्थिक वर्षात 25 हजार 711 लाभाथ्र्याना 62.52 कोटी निधी थेट बँके खात्यात वितरित करण्यात आलेला आहे. तसेच लाभाथ्र्याना अनुदान मिळण्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास लाभाथ्र्यानी संबंधित पंचायत समितीतील गटविकास अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क करावा.