शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामात टाळाटाळ व निष्काळजीपणा करू नये : तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने लावला. त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार ...

शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने लावला. त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण वर्ग शहादा येथील चावरा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये घेण्यात आला.

तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, त्यादृष्टीने मतदानासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनानंतर ईव्हीएमद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट जोडणी, अभिरूप मतदान, प्रत्यक्ष मतदान, मतदान करताना यंत्रात बिघाड झाल्यास उपायोजना, मतदानप्रक्रिया, निवडणूक कामाविषयी कागदपत्रे नोंदवही, प्रमाणपत्रे, संविधानिक, असंविधानिक लिफाफे, विविध अर्ज कसे भरावे, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध साइट‌्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.