शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पळाशी ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात भारतीय कापूस महामंडळ व भारतीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पळाशी ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात भारतीय कापूस महामंडळ व भारतीय रेल्वे अर्थसहाय्य महामंडळाच्या आर्थिक सहाय्याने शेतकऱ्यांना कापूस काढणी यंत्राचे वाटप करण्यात आले़ ४७० शेतकºयांना हे यंत्र मंजूर करण्यात आले आहे़यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे समितीचे सभापती किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे सभापती बी़ के़पाटील, भारतीय कापूस महामंडळाचे प्रबंधक उमंग गुडहा, के़एऩओझा, आदित्य वामन, रोहिदास राठोड, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, भरत पाटील, दिलीप पाटील, जितेंद्र पाटील, अंकुश पाटील,अशोक चौधरी उपस्थित होते़कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, संदीप कदम यांनी १०० टक्के अनुदानाने हे कापूस वेचणी यंत्र शेतकºयांना दिले जात असून गुणवत्ता कमिटीतर्फे शेतकºयांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली़कार्यक्रमात शेतकºयांना मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ मंगलाबाई दातीर, ईश्वर ठाकरे, तुकाराम पाटील, अशोक पाटील, गोपाल सिंग गिरासे यांना प्रतिनिधिक स्वरुपात मशिनचे वाटप करण्यात आले़ सूत्रसंचालन आशिष दातीर तर आभार पंकज झोडे यांनी मानले. उर्वरित लाभार्थी शेतकºयांना येत्या काही दिवसात खरेदी केंद्रातच या यंत्राचे वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़