शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांकडून विसजर्न करताना सुरक्षेबाबत बेपर्वाईची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र काही मंडळांकडून पुलाच्या कठडय़ांना खेटून वाहन लावण्यात येते व मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. ही स्थिती धोकेदायक ठरू शकते. म्हणून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीर्पयत येथील तापी व गोमाई नदीकाठावर मंडळांकडून श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. काही मंडळांकडून मूर्तीचे विसजर्न करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली पुलाच्या कठडय़ाला खेटून लावतात व तेथून मूर्तीचे नदीपात्रात विसजर्न करतात. ही पद्धत धोकेदायक असून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणार्थीकडून मंडळांच्या कार्यकत्र्याना सूचना देण्यात येतात. मात्र काही मंडळांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. आधीच गोमाई नदीच्या पुलावरील कठडे चोरीला गेल्याने पूल मोकळा झाला आहे. त्यातच नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाचव्या व सातव्या दिवशी येथे गणेश मूर्ती विसजर्नावेळी हवालदार गौतम बोराळे, वंतू गावीत, पंकज जिरेमाळी, शरीफ खाटीक, होमगार्ड व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणार्थी सीताराम ङिांगाभोई, अनिल ङिांगभोई,  विकी ङिांगाभोई, ईश्वर ङिांगाभोई, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी हे पाचव्या आणि सातव्या दिवशी  घाटावर उपस्थित होते.