कृषी विभागातर्फे महिला शेतक-यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:02+5:302021-03-08T04:29:02+5:30

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी राज्याच्या मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याबाबत माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. प्रारंभी महिला ...

Deprivation of women farmers by the Department of Agriculture | कृषी विभागातर्फे महिला शेतक-यांचा गाैरव

कृषी विभागातर्फे महिला शेतक-यांचा गाैरव

आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी राज्याच्या मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याबाबत माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. प्रारंभी महिला बचत गटांनी बनविलेला विविध खाद्यपदार्थ व गृहोपयोगी वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले होते. अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी गटाचे संत शिरोमणी सावता माळी रयत अभियान अंतर्गत स्ट्रॉबेरी व भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात सुनिता दारासिंग रावताळे रा.आडगांव, ता.शहादा. सुनाबाई सुनील वळवी रा. तलावीपाडा, ता.नवापूर, अर्चना सुरुपसिंग वळवी रा.पालीपाडा ता.नवापूर, दुर्गाबाई राजु गावीत रा. सावरट, ता. नवापूर, रुषा रामसिंग वळवी रा.कंजाला पो.भगदरी ता.अक्कलकुवा, रिता मनोहर पाडवी रा.मोलगी अक्कलकुवा, टेटीबाई कुशल पावरा रा.उमराणी ता.अक्राणी, सुरेखा जगन गावित रा.धडगाव, शकुंतलाबाई रमण चौधरी रा.मोहिदा ता.तळोदा, कल्पना भिका चौधरी रा.तळोदा, कल्पना विनोद पाटील रा.जुनमोहिदा ता.नंदुरबार, आशाताई कोमलसिंग राजपुत रा.बलदाणे ता.नंदुरबार, विमलबाई आंताराम भोये रा.वाघाळे ता. नंदुरबार, गंगुबाई राम चौरे रा.वाघाळे नंदुरबार, मंगलाबाई पवार रा.मुबारकपर ता.शहादा. निशा कासार नंदुरबार, अर्चना गुलाब मराठे रा.धामडोद ता.नंदुरबार,जोत्स्ना नरेंद्र भट रा.होळ तर्फ हवेली,नंदुरबार, संगिता कल्याण अग्रवाल रा.राकसवाडे , ता.नंदुरबार, इस्टर हिरामण भिल रा.राकसवाडे,ता.नंदुरबार, वर्षा शरद पाटील रा.पळाशी,ता.नंदुरबार यांचा गाैरव करण्यात आला.

Web Title: Deprivation of women farmers by the Department of Agriculture