शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील यशोधन कॉलनीत झाड तोडीप्रकरणी चौकशी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील दोंडाईचा रोड परिसरातील यशोधन कॉलनी, कृषी नगर परिसरात इंग्रजी चिंचेचा डेरेदार वृक्ष अज्ञात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील दोंडाईचा रोड परिसरातील यशोधन कॉलनी, कृषी नगर परिसरात इंग्रजी चिंचेचा डेरेदार वृक्ष अज्ञात वाहनाची धडक देऊन पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आह़े या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी असून नागरिकांनी याबाबत वनविभागाला निवेदन दिले आह़े  यशोधन कॉलनी च्या बस थांब्याजवळ निवारा व सावलीसाठी चिंचेचे झाड होत़े किमान 30 वर्ष वयाचे हे झाडे सुस्थितीत होत़े दरम्यान जातीचे हिरवेगार, डेरेदार वृक्ष होते. या वृक्षाला एमएच 18 बीए 0551 या वाहनाने मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धडक दिल्याने झाड पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े दरम्यान  झाड पडले किंवा पाडले गेले याबाबत चर्चा सुरु होती़ झाडाच्या मागील बाजूस असलेल्या व्यावसायिक संकुलास झाडाचा अडथळा होत असल्याने ते पाडले गेल्याने योग्य ती चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आह़े हे निवेदन पोलीस प्रशासन  व वनविभाग यांना देण्यात आले आह़े झाड कोणी व कशासाठी तोडले याची चौकशी करून संबंधितावर वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आऱएम़ जाधव, मनु पटेल, संतोष वाडीले, ज़ेबी़खेडकर, विलास पटेल, डॉ. सचिन पाटील, मनोज खैरनार, नंदकिशोर सिसोदिया, एम़आऱकोळी, संजय बागुल, संजय निकुंभ यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत़