शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीवरील संरक्षक भिंत कोसळल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाची संरक्षण भिंत तीन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात  कोसळल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाची संरक्षण भिंत तीन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात  कोसळल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघड पडले आहे. ठेकेदार व संबंधित अधिका:यांच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.धुरखेडा येथील गोमाई नदीवरील  संरक्षण भिंत तीन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात खचली आहे. बांधकाम विभाग आणि  ठेका घेतलेल्या कंपनीने पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही भिंत पूर्णपणे खचून नदीपात्रात आली आहे. त्यामुळे  नदीचा काठ वाहून गेल्याने नव्याने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच नवीन पूल गेल्या वर्षापासून अपूर्णावस्थेत असल्याने गोमाई नदीतून प्रवाशांसह अवजड आणि इतर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. गोमाई नदी सातपुडय़ाच्या  डोंगरद:यांमधून उगम पावते आणि ती वाहत असलेल्या भागात पावसाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे या नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असतो. संरक्षण भिंतीमुळे या नदीवरील पुलांना मजबूती मिळनार होती. मात्र संरक्षण भिंत कोसळल्यामुळे नव्याने बांधण्यात येणा:या पुलाला तसेच नदीलगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. नदीला मोठा पूर आला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. संबंधित विभाग व ठेका घेतलेल्या  कंपनीने या घटनेकडे गांभीर्याने बघून नवीन संरक्षण भिंत तातडीने बांधावी. तसेच या अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचे कामही पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी या नदीमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.