शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

काम सुरु असलेल्या रस्त्यावर कंपाऊंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समशेरपूर ते करणखेडापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. एका शेतकऱ्याने जमीनीची मालकी असल्याचा दावा करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समशेरपूर ते करणखेडापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. एका शेतकऱ्याने जमीनीची मालकी असल्याचा दावा करीत या रस्त्यावर काम सुरू असतानाच त्यावरुन कंपाऊंड केले आहे. त्यामुळे संबंधित विभाग व शेतकरी यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.नंदुरबार शहरातून दोन महामार्ग व एक राज्यमार्ग जाणार असल्याने ताण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानुसार एक वळण रस्ताही उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत रस्ता मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या रुंदीकरणसाठी आवश्यक ती जमीन अधीग्रहण करयात आली. अ‍ॅन्युटी योजनेंतर्गत होणाºया रस्त्याच्या कामात समशेरपूर ते करणखेडा हा रस्ता तयार केला जात आहे. पूर्वी हा रस्ता होता, परंतु तो जिल्हा मार्ग म्हणून ओळखला जात होता. परंतु दोन राज्यांच्या सिमेवरून जाणारा आणि दोन राष्टÑीय महामार्गांना जोडणारा रस्ता म्हणून त्याकडे पाहिले जात असल्यामुळे त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे.हा साधारणत: ३५ किलोमिटरचा मार्ग असून रुंदीकरण केले जात आहे. नव्याने तयार होणाºया या रस्त्या रुंदी १० मिटर राहणार आहे. विसरवाडी-सेंधवा महामार्गापासून निधून सुजालपूर, शिंदे, खोडसगाव, आडछी, गुजरभवाली, जांभोली आणि करणखेडा येथे हा रस्ता पुन्हा विसरवाडी-सेंधवा महामार्गाला मिळणार आहे.अशा या महत्वपूर्ण रस्त्याचे काम सुरू असतानाच समशेरपूर फाट्याजवळ एका शेतकºयाने ही जागा त्याच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर काम सुरु असलेल्या रस्त्यावरुनच कंपाडऊंड देखील त्याने केले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन यंत्रणा व या शेतकऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून येत आहे. जागेचे अधिग्रहण झाल्यानंतरच कामाला सुरुवात झाल्याचे म्हणत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी संबंधित शेतकºयामार्फतही मालकी त्यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नेमकी जागा कोणाच्या ताब्यात असो प्रश्नही उपस्थित केला जात आहे.मालकीचा दावा केलेली जागा ही समशेरपूर शिवारात येत आहे. त्याचा मालक मात्र नवापूर येथील असल्याचे कळते. या रस्त्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. या कालावधीत आजपर्यंत या ठिकाणी केलेले कंपाऊंड या आधी तीन वेळा काढण्यात आले असून चौथ्यांदाही तेथे कंपाऊंड करण्यात आले आहे. त्यामुळेहा वाद वाढण्याची शक्यता आहे.