शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

तोरखेडा येथे सलग तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

तापी पट्ट्यातील तोरखेडा, वडाळी, सारंखेडा या ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठेच्या मोठ्या गावांमध्ये व्यापारी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला. ...

तापी पट्ट्यातील तोरखेडा, वडाळी, सारंखेडा या ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठेच्या मोठ्या गावांमध्ये व्यापारी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला. त्यासाठी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी बैठका घेऊन आवाहन केले होते. तोरखेडा, वडाळी, सारंगखेडा या ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठेतील प्रमुख गावे आहेत. या गावांच्या परिसरातील ग्रामस्थांचा रोजच्या दैनंदिन कामानिमित्त संबंध येतो. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ मिळून स्वयंस्फूर्तीने बैठक घेऊन कोरोनाला हरवण्याचा निर्धार करुन शनिवार-रविवार जनता कर्फ्यू पाळण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. यापुढेही कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय नियमावलीचे पालन करून शासनास सहकार्य करण्याचा निर्धार केला. तोरखेडा येथे शनिवार, रविवार व सोमवारी आठवडे बाजाराचा दिवस असल्याने सतत तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंद करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर सारंगखेडाचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, जि.प.चेमाजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सारंगखेडाचे सरपंच पृथ्वीराजसिंग रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, तोरखेड्याच्या सरपंच मनीषा गरुड, मनीष गरुड, उपसरपंच परशुराम रामोळे, पोलीस पाटील दयाराम चौधरी, ग्रामसेवक मधुकर काळे, दीपक चौधरी, बापू शेळके, वडाळी पं.स.चे माजी सदस्य गिरीश जगताप, सरपंच जामसिंग ठाकरे, उपसरपंच हिंमत सोनवणे, पोलीस पाटील गजेंद्र गोसावी, ग्रामविकास अधिकारी बी.बी. देसले आदी लक्ष ठेवून आहेत.