शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी केला घरकुल योजनेचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. प्रत्यक्ष घरकुल लाभाथ्र्याची चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. घरकुल लाभाथ्र्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.आवास सप्ताहनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे भेट देत सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिंपळोद येथील घरकुल लाभाथ्र्यांची भेट घेऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. नवापुर तालुक्यातील भादवड, पळसून, खांडबारा, वाटवी या ठिकाणी भेट देऊन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्य उपकेंद्रांची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. प्रत्येक ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना भेटी देऊन  कामांची आजची  परिस्थिती जाणून घेत सर्व लाभाथ्र्यांनी  वेळेत काम पूर्ण करणे बाबत आवाहन करून  अधिकारी व कर्मचा:यांना  लाभाथ्र्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रय} करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जनतेच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचा:यांनी वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा:यांना दिल्या. घरकुल योजनेच्या कामांसाठी घरकुल लाभाथ्र्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.