शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरातील अमरधामजवळ गॅरेजमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा शहरातील अमरधामजवळ गॅरेजमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ या भागापासून हाकेच्या अंतरावर हॉटेल्स आणि रहिवासी वसाहती असल्याने चिंता वाढल्या आहेत़बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत अमरधामजवळ गॅरेज बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्या कुत्र्यांच्या मागे धावत असल्याचे फुटेज गॅरेजमालकाला दिसून आले होते़ त्याने तातडीने याची माहिती इतरांना दिल्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली़ अचानक दिसून आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे़ सीसीटीव्हीत दिसून येणारा बिबट्या हा संपूर्ण वयस्कर आहे़़ यामुळे त्याच्यासोबत मादी व पिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ तळोदा शहरापासून १ किलोमीटर मीेटर अंतरावर गुजरात हद्द आहे़ अमरधाम ते वनविभाग कार्यालय व त्यामागील परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे़ या भागात रहिवासी वसाहती, पेट्रोलपंप आहे़ तसेच काही हॉटेल्स असल्याने दिवसा वर्दळ असते़ बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये भिती पसरली आहे़ बिबट्या शहरी वसाहतीत आल्यास अनुचित प्रकार घडण्याची भिती आहे़ दरम्यान हा बिबट्या गुजरात राज्यातील बहुरुपा शिवारातून आल्याची माहिती देण्यात येत आहे़ त्याठिकाणी त्याला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ तळोदा वनविभागाकडून उपाययोजना सुरु झाल्या आहेत़