शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात धाडसी घरफोडी, पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना मोहिदा रस्त्यावरील मानस विहार कॉलनीतील रहिवासी सतीश विश्वासराव पाटील हे बाहेर गावी गेले असता ...

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना मोहिदा रस्त्यावरील मानस विहार कॉलनीतील रहिवासी सतीश विश्वासराव पाटील हे बाहेर गावी गेले असता घराच्या लोखंडी दरवाजाच्या कोंडा तोडून लाकडी दरवाजाचे कुलूप कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त केला तसेच कपाटात असलेले एक लाख ७५ हजार रुपये रोख व दोन लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असे एकूण तीन लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. सतीश विश्वासराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.

दरम्यान, या अगोदर आठ दिवसांपूर्वी याच भागातील रहिवासी असलेले सुहास कुलकर्णी यांची व इतर दोन व्यक्तींच्या दोन अशा तीन मोटारसायकली हॅण्डल लॉक व कुलुपबंद असतांनाही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे शिक्षक कॉलनी, मानस विहार परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन वसाहती दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात रात्री पोलीस गस्त वाढवण्याची देखील मागणी होत आहे.