शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बोरद ग्रामपंचायतीच्या शेतीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST

रविवारी ही लिलाव प्रक्रिया करण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील यांनी शेतीचे अटी-शर्ती नियम सर्व समजावून सांगितले. दोन ...

रविवारी ही लिलाव प्रक्रिया करण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील यांनी शेतीचे अटी-शर्ती नियम सर्व समजावून सांगितले. दोन वर्षासाठी असलेल्या या प्रक्रियेंतर्गत इच्छुकांनी ५० टक्के रक्कम आता ५० टक्के एक वर्षानंतर भरावी असे सांगितले.

प्रारंभी बागायत क्षेत्राच्या लिलावाला सुरुवात झाली. सरकारी किंमत ४६ हजार असून त्यात रवींद्र लक्ष्‍मण पाटील यांनी २ लक्ष ९१ हजार रूपयांची बोली लावून जमीन भाडे कराराने घेतली. व दुसऱ्या शेतीच्या क्षेत्राच्या लिलावास चार लोकांनी बोली लावली. दयानंद मंगलसिंग चव्हाण यांनी १ लक्ष २ हजार रूपये कराराने ही शेती घेतली. डेली बाजार पट्टा शाकीर मुशीर तेली यांनी वीस हजार रुपयाला भाडेतत्त्वावर घेतला.

यावेळी उपसरपंच रंजंकर राजपूत, ग्रामपंचायत सदस्य इंदिराबाई चव्हाण, मंगेश पाटील, मंगलसिंग चव्हाण, सीताराम ठाकरे, तुलसीदास पाटील, माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे व शेतीचे लिलाव घेणारे शेतकरी उपस्थित होते.