शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातशाळांपर्यंत पुस्तके पोहचविणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यात ६० टक्केपेक्षा अधीक पुस्तकांचा पुरवठा झाला असून शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांवर ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात ६० टक्केपेक्षा अधीक पुस्तकांचा पुरवठा झाला असून शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांवर ते पोहचविले जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देण्यात येतील अशी माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली.समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिले ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी देण्यासाठी नंदुरबार तालुका शिक्षण विभागाने तयारी पुर्ण केली आहे. तालुक्यात पहिली ते आठवीचे एकुण ५० हजार ९५५ विद्यार्थी आहेत. त्यांना २ लाख ९१ हजार ८७४ एवढी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. त्यापैकी जूनच्या पहिल्या आठवडाअखेर १ लाख ५७ हजार ३७३ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत.उर्वरित पाठ्यपुस्तके येत्या दोन दिवसात प्राप्त होणार आहेत. सर्व पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी संंबधीत शाळांवर पोहचती होणार आहेत. त्यासाठीचे नियोजन पुर्ण करण्यात आले आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके प्राप्त होतील यासाठी तालुका शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी, केंद्र प्रमुख वाघ, बोरसे, गटसाधन केंद्र कर्मचारी चौरे, बेडसे, पाटील हे त्यासाठी मेहनत घेत आहेत.