शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

कुरंगी येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

जि.प. सदस्य गोविंद पटले, पं.स. सदस्य योगेश पाटील यांच्या प्रयत्नाने आरोग्य सभापती जयश्री पाटील यांनी खेडदिगर गटातील कुरुंगी ...

जि.प. सदस्य गोविंद पटले, पं.स. सदस्य योगेश पाटील यांच्या प्रयत्नाने आरोग्य सभापती जयश्री पाटील यांनी खेडदिगर गटातील कुरुंगी या आदिवासी भागातील गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर केले. या केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. कुरंगी परिसरात आठ किलोमीटरच्या आत कुठलेही शासकीय आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना आरोग्याविषयी समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ते आता या आरोग्य केंद्राच्या निर्मितीनंतर येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल, असे मत आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, गोविंद पटले, उपसरपंच डॉ. विजय चौधरी, अनिल भामरे, शरद साळुंखे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, आदिवासी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, खेडदिगरच्या संरपच मंजुळाबाई मुसळदे, तालुका उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, गोपाल गांगुर्डे, गोपाल पावरा, कुरंगीचे सरपंच महेंद्र शेमळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, सरपंच सुभाष वाघ, शिवाजी चव्हाण, अण्णा चव्हाण, उपसरपंच सुनील पवार, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, प्रवीण पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, काशीनाथ पाटील, दामळदाचे सरपंच हरेरामा मालचे, कैलास पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील, ओंकार पाटील, भरत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.