शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

आशा कर्मचा:यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधन वाढ करून निर्णय घ्यावा यासह इतर मागण्यांसाठी कर्मचा:यांनी सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधन वाढ करून निर्णय घ्यावा यासह इतर मागण्यांसाठी कर्मचा:यांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. 11 सप्टेंबरपासून आक्रोश व बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केल्यानंतर जेलभरो करण्यात आले. यावेळी शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होत्या. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचा:यांनी 4 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. 11 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत आक्रोश आंदोलन करून थाळीनाद करण्यात येणार आहे. मानधन वाढ, भाऊबीज भेट, दहा हजार रुपये मानधन, गटप्रवर्तकांना 18 हजार रुपये मानधन द्यावे यासह इतर मागण्या आहेत. यावेळी विजय दराडे ललिता माळी, वैशाली खंदारे, रत्ना नंदन आदींसह आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कार्यकत्र्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.