शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

नवापुर येथील सिमा तपासणी नाक्यावर ट्रकचालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान जादा माल वाहतूक करणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान जादा माल वाहतूक करणारा ट्रक आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ रविवारी सायंकाळी झालेल्या कारवाई प्रकरणी सोमवारी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़सिमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक अनिस संभाजी केदार हे वाहन तपासणी करत असताना त्यांना एमएच १४ एच यू ३०१९ या वाहनात रस्त्याचे नुकसान होऊन हानी पोहोचेल अशा पद्धतीने जादा माल भरल्याचे दिसून आले़ ट्रकचालकाला याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्याविरोधात अनिस केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ नव्या वर्षात सीमा तपासणी नाक्यावर प्रथमच अवजड वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे़ येथून दिवसभरात इतरही वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल असल्याचे दिसून आले आहे़