शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पळासवाडे येथील तरुणाचा आफ्रिकेत अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आफ्रिकेत नोकरीसाठी कार्यरत असलेल्या पळासवाडे, ता.शहादा येथील अभियंता तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आफ्रिकेत नोकरीसाठी कार्यरत असलेल्या पळासवाडे, ता.शहादा येथील अभियंता तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आपल्या गावी आणण्यात येत असून रविवार, 21 जुलै रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.पळासवाडे येथील हर्षल उद्धव पाटील (28) हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर आफ्रिकेतील ओकारा या शहरात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होता. गेल्यावर्षीच त्याचे लगA झाले होते. लगAानंतर पती-पत्नी दोन्ही आफ्रिकेत होते. 14 जुलै रोजी ते आफ्रिकेतील समुद्र किना:यावरील ब्ल्यू डायमंड पॉईंट येथे सहलीसाठी गेले असता समुद्राच्या लाटेतच हर्षल पाटील हे समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. त्यात त्यांचा  मृत्यू झाला. सर्व सोपस्कारानंतर त्यांचा मृतदेह शनिवारी आफ्रिकेतून भारतात आणण्यात आला असून रविवारी सकाळी त्यांच्यावर पळासवाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते उद्धव लक्ष्मण पाटील यांचे पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, मेहुणे असा परिवार आहे.