शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

95 लाख फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात पॉली हाऊस बनवून देण्याच्या नावाखाली 95 लाख 50 हजारात तीन शेतक:यांची फसवणूक केल्याप्रकरणाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतात पॉली हाऊस बनवून देण्याच्या नावाखाली 95 लाख 50 हजारात तीन शेतक:यांची फसवणूक केल्याप्रकरणाचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती पहाता लवकरच संबधीत संशयीतांना अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मालेगाव येथील तिरुपती इरिगेशन संस्थेने नवापूर येथील तीन शेतक:यांना शेतात पॉली हाऊस बनवून देण्याचे सांगितले. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधून 95 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज देखील मंजुर करून दिले. परंतु काम न करता संस्था पसार झाली. याप्रकरणी पुष्पा गावीत या शेतकरी महिलेने फिर्याद  दिल्याने संस्थाचालक आणि बँकेच्या तत्कालीन आणि विद्यमान शाखा व्यवस्थापकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणूक झालेली रक्कम पहाता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्यातील रक्कम, त्याची व्याप्ती पहाता आणि कोण कोण यात गुंतले आहेत हे स्पष्ट होणार आहे. संशयीत आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.