शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लोकअदालतीत 36 प्रकरणांवर तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे विशेष लोकअदालतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात 36 प्रकरणांवर चर्चा करुन ते निकाली काढण्यात आल़े प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद एस़ तरारे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़टी़ मलिये विशेष लोक अदालतीसाठी उपस्थित होत़े लोक अदालतीत धनादेशांच्या अनादर व चलनक्षम दस्तावेजांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ न्यायालयात कनिष्ठस्तर सहायक दिवाणी न्यायाधीश एऩबी़पाटील यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिल़े अॅड़ व्ही़एस़सोनार व आऱए़ मोरे यांनी काम पाहिल़े त्यांच्याकडून विविध प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन तक्रारदार आणि थकबाकीदार यांच्यात तडजोडी करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली़ यावेळी 39 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून तडजोडीअंती 43 लाख 46  हजार 966 रुपयांची वसुली करण्यात आली़ तळोदा, अक्कलकुवा, नवापुर व शहादा न्यायालयातही हा उपक्रम झाला़