शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

नेमका मृत्यू कशामुळे? शहरातील अवैध दारू विक्रीच्या दुकानावर नेहमीच किरकोळ कारणांवरून भांडणे उद्भवतात. त्याचपद्धतीने येथे तर भांडण झाले नसावे ...

नेमका मृत्यू कशामुळे?

शहरातील अवैध दारू विक्रीच्या दुकानावर नेहमीच किरकोळ कारणांवरून भांडणे उद्भवतात. त्याचपद्धतीने येथे तर भांडण झाले नसावे ना, अशीही चर्चा रंगत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच तरुणाने या भागात एका बकरीला फासावर लटकवले होते, अशीही नागरिक चर्चा करत आहेत. दरम्यान, अवैध दारू विक्रीला पायबंद बसल्यास खुनासारख्या घटना शहरात घडणार नाहीत व शहराच्या शांततेला गालबोट लागणार नाही, यासाठी दारूबंदी विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री होत असते, त्यापासून काही अंतरावर नागरिकांचे वसाहती गृह आहे. ३० ते ४० कुटुंबं त्या ठिकाणी राहात असतात. रोजचं समोरून येणे-जाणे महिला-पुरुषांचे सुरू असते. याचबरोबर या ठिकाणावरून दररोज पुणे-मुंबईकरिता आठ ते दहा खासगी ट्रॅव्हल्स बसेस सुटत असतात. युवक-युवती, महिला-पुरुष बससाठी येऊन थांबत असतात. वर्दळीच्या ठिकाणी नसल्याने या बेकायदेशीर दारू विक्रीच्या ठिकाणी दररोज दारू पिणाऱ्यांच्या भानगडी होत असतात. दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्ष व त्यांच्या नाकावर टिच्चून शहादे शहर व परिसराला लागूनच रस्त्याच्या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्रीचे धंदे जोमाने सुरू आहेत. या अवैध व्यवसायामुळे शहादा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी मोठी घटना झाली, तर त्यास जबाबदार कोण? असा सर्वस्वी प्रश्न चर्चिला जात आहे.