२० कोरोनामुक्त तर नव्याने ४५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:01 IST2020-07-21T12:01:48+5:302020-07-21T12:01:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोमवारी दिवसभरात २० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने जिल्ह्यात ४५ ...

20 coronal free and newly 45 positive | २० कोरोनामुक्त तर नव्याने ४५ पॉझिटिव्ह

२० कोरोनामुक्त तर नव्याने ४५ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोमवारी दिवसभरात २० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने जिल्ह्यात ४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता एकुण रुग्णसंख्या ४१५ झाली आहे.
नंदुरबारात दिवसभरात २२ रुग्ण आढळून आले. शहाद्यात नऊ तर नवापूर दोन जण तर तळोदा येथे एक आणि इतर ठिकाणी असे एकुण ४५ जण आढळून आले आहे. दुपारी कोरोनामुक्त झालेल्या २० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकीकडे २० जण कोरोनामुक्त झाले तर दुसरीकडे तब्बल ४५ जण कोरोनाबाधीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: 20 coronal free and newly 45 positive