शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

1200 घरकुले तीन वर्षापासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या तालुक्यातील एक हजार 200 घरकुल लाभाथ्र्याशी समन्वय साधून दोन महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या तालुक्यातील एक हजार 200 घरकुल लाभाथ्र्याशी समन्वय साधून दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले. पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत घरकुल योजनेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, सहायक गट विकास अधिकारी बी.आर. सोनवणे, विस्तार अधिकारी आर.बी. जाधव, विस्तार अधिकारी विनय वालवी, बांधकाम शाखा अभियंता एस.व्ही. पवार उपस्थित होते. प्रारंभी मुख्याधिकारी गौडा यांनी तालुक्यातील घरकुलांचा आढावा प्रत्येक गावानुसार घेतला. त्यात कोणत्या वर्षी किती घरे मंजूर झाली आहेत. त्यापैकी किती पूर्ण व  किती अपूर्ण आहेत आणि अपूर्ण राहण्याची कारणे यावर चर्चा   केली.सन 2016-17 पासून 18-19 पावेतो म्हणजे तीन वर्षाची तब्बल एक हजार 200 घरे अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी मोठय़ा प्रमाणात घरकुल अपूर्ण असल्याचे नमूद करून आता शासन थेट लाभाथ्र्याच्या खात्यात   ऑनलाईन रक्कम देण्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरकुलाचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा शासनाकडून केली जात आहे. तरीही ग्रामसेवक व संबंधित अधिका:यांनी प्रत्यक्ष अपूर्ण घरांना भेटी देवून अपूर्ण असल्याबाबत लाभाथ्र्याची समन्वय ठेवावा. येत्या दोन महिन्यात अपूर्ण असलेली घरे पूर्ण करून घ्यावीत. तसेच याबाबत कुणी दुर्लक्ष  केल्यास कारवाई करण्यात येईल. वास्तविक जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यासाठी यापूर्वी वरिष्ठ अधिका:यांची नियुक्ती करून स्वतंत्र पथक तयार केले होते. या अधिका:यांनी प्रत्यक्ष घरकुलांची चौकशी करीत लाभाथ्र्याच्या अडीअडचणी समजून घेत तसा अहवाल जिल्हा  परिषदेस सादर केला आहे. असे असतांना अद्यापही संपूर्ण  तालुक्यातून एक हजार 200 घरकुलांचे काम अपूर्ण आहेत. विशेष म्हणजे लाभार्थ्ीना घरकुलांची रक्कम अदा करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. एकीकडे घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन ठोस प्रय} करीत आहे. त्यामुळे लाभाथ्र्यानीदेखील आपापली जबाबदारी ओळखून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या उलट लाभाथ्र्यामध्येच अधिक उदासिनता असल्याचे चित्र आहे. आतार्पयत केवळ 43 घरे पूर्ण करण्यात आली आहेत. या घरांचे चार टप्प्यात मूल्यांकन करून तसा निधी देण्यात येतो. साहजिकच तीन महिन्यात ऑन लाईन प्रक्रिया केली जात असते. त्यामुळे ऑनलाईन अडचण येत नसते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून लाभाथ्र्यानीही पुढाकार घेतला पाहिजे. मात्र त्यांच्यामध्येच अधिक उदासिनता असल्याचे विदारक चित्र आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुला साधारण एक लाख 20 हजार रुपये अनुदान आहे. हे अनुदान संबंधित लाभार्थी‘ चार टप्प्यात देण्यात येते. तेही घराच्या कामाच्या मूल्यांकनानुसार ऑनलाईन करून नंतर रक्कम दिली जाते. परंतु हे मूल्यांकन करतांना संबंधितांकडून फिरवा फिरव केली जात असल्याच्या लाभाथ्र्याचा आरोप आहे. मूल्यांकनाशिवाय उर्वरित रक्कम मिळत नाही. त्यामुळे पुढील काम ही सरकत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. याबाबत तक्रार करून सुद्धा लक्ष दिले जात नाही, अशी व्यथा काही लाभाथ्र्यानी बोलून दाखविली.