योग शिबीरात ५० जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:14 PM2020-02-15T13:14:33+5:302020-02-15T13:14:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुदृढ आरोग्यासाठी पतंजली योग समितीतर्फे घेण्यात आलेल्या सहयोग शिबीरात ५० जणांनी सहभाग घेतला. नंदुरबार ...

1 participated in yoga camp | योग शिबीरात ५० जणांचा सहभाग

योग शिबीरात ५० जणांचा सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुदृढ आरोग्यासाठी पतंजली योग समितीतर्फे घेण्यात आलेल्या सहयोग शिबीरात ५० जणांनी सहभाग घेतला.
नंदुरबार येथील गिरीविहार वाडीत हे प्रशिक्षण शिबीर झाले. या शिबीरात मुख्य मार्गदर्शन म्हणून वसंत पाटील यांनी र्मादर्शन केले. या सहयोग प्रशिक्षण शिबीरात ५० महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला. शिबीराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम ज्येष्ठ अधिव्याख्यात शिवाजी औटे, अतुल पाटील, पत्रकार महादु हिरणवाळे उपस्थित होते. या शिबीरात सहमार्गदर्शक म्हणून नवनीत शिंदे, सुशिला सोनवणे, किशोर भावसार, किरण राजपूत, करिना सामुद्रे यांनी सहभाग घेतला. पतंजली योग समितीचे एन.डी.माळी यांनी केले. सूत्रसचलन एस.एन. पाटील यांनी केले. शिबीरार्थी मानसी भापकर, राकेश आव्हाड, हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: 1 participated in yoga camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.