शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालविताना मोबाइलचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात वाहनांची संख्याही अधिक आहे. अशाही परिस्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरही दुचाकीस्वार एका हाताने गाडी ...

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात वाहनांची संख्याही अधिक आहे. अशाही परिस्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरही दुचाकीस्वार एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हातात मोबाइल घेऊन बोलतात. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशा दुचाकीस्वारांविरोधात शहर वाहतूक शाखेने मोहीमच सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक पॉइंटवर उभे असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी अशा दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवतात. दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलत असल्यास लगेच ई-चालान फाडण्यात येते. त्याबाबतचा मेसेज संबंधित दुचाकी मालकाच्या मोबाइलवर जातो.

त्यानंतर त्या दुचाकीस्वाराला दंडाची रक्कम भरावीच लागते. नांदेड शहरात गेल्या वर्षभरात अशा तब्बल १० हजार ५०० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे;

परंतु दंड आकारणीनंतर हम नही सुधरेंगे अशाच अविर्भावात अनेक दुचाकीस्वार आहेत. त्याचा त्रास मात्र इतर वाहनधारकांना होतो.