शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:57 IST

तालुक्यात सध्या रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.

ठळक मुद्देउपचारादरम्यान झाला मृत्यू

मुखेड ( नांदेड ) : दुचाकीस रानडुकराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ६ वाजता झाला. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हिब्बट पाटीजवळ हा अपघात झाला होता. मारोती देवकाते ( ५० ) असे मृताचे नाव असून ते शिवसेना शाखा प्रमुख होते. 

तालुक्यात सध्या रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. येथील एकलारा मारोती माधव देवकत्ते हे मंगळवारी रात्री मुखेड येथील निवडणुकीची कामे आटोपून सहकाऱ्यांसोबत गावाकडे परतत होते. मुखेड - एकलारा मार्गावरील हिब्बट पाटीजवळ अंधारात देवकत्ते यांच्या दुचाकीस रानडुकरांच्या कळपाने जबर धडक दिली. यामुळे ते गाडीसह रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यानंतर त्यांना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.३०) सकाळी ६ वाजता नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा  परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड