शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

येथे ८ रोजी पार पडले. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उर्मिला कुलकर्णी ...

येथे ८ रोजी पार पडले. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उर्मिला कुलकर्णी व सारंग चव्‍हाण नायब तहसीलदार निवडणूक उपस्थित

होते.

तहसीलदार किरण अंबेकर म्हणाले , दुसरे प्रशिक्षण हे प्रत्‍यक्ष

मतदान प्रक्रियेतून दिले जाणार आहे.या माध्‍यमातून मतदानाच्‍या दिवशी केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी पार

पाडावी आणि आलेल्‍या विविध समस्‍यांना कसे तोंड द्यावे हे प्रत्‍यक्ष प्रशिक्षण पीठावर दाखविण्‍यात

येणार आहे. त्‍यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक हे प्रशिक्षण घेणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायत निवडणुका या

संवेदनशील असतात. त्‍यामुळे मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्‍येक प्रशिक्षण अत्‍यंत जबाबदारीने घेणे

आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्रातील नांदेड जिल्‍ह्यात सर्वात जास्‍त ग्रामपंचायतच्‍या निवडणुका आहेत. नांदेड

तालुक्‍यात एकूण ७३ पैकी ६५ ग्रामपंचायतच्‍या निवडणुका होऊ घातल्‍या आहेत. त्‍यासाठी २५३

मतदान केंद्रे उभारली असून ज्‍या मतदान केंद्रावर ८०० पेक्षा जास्‍त मतदार आहेत,त्‍या मतदान केंद्राचे

रुपांतर दोन मतदान केंद्रात केले आहे. नांदेड तालुक्‍यात कमाल मतदार ८६० एका केंद्रावर असून मतदान

घेणे सोपे व्‍हावे म्‍हणून सर्व व्‍यवस्‍था चोखपणे तयार करण्‍यात आली आहे.किमान मतदार असलेले केंद्र

२०० ते ३०० मतदाराचे आहे. यासाठी वाहन,पोलीस व्‍यवस्‍था,रुट गाईड,या सर्व व्‍यवस्‍था अत्‍यंत

बारकाईने तयार करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास

होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याप्रसंगी प्रत्‍येकांनी निवडणुकीचे कार्य जबाबदारीने पूर्ण करावे जर

निवडणुकीच्‍या कामात टाळाटाळ,निष्‍काळजीपणा कोणी करत असतील तर त्‍यांच्‍याविरुद्ध निवडणूक

कायद्याने गुन्‍हे दाखल करण्‍यात येणार असल्‍याचे तहसीलदार अंबेकर यांनी स्‍पष्‍ट निर्देश दिले आहेत.