शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

नांदेड जिल्ह्याला पावसाचा तडाखा; १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:46 AM

जिल्ह्यात झालेल्या या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील असणा आणि उमा नदीला पूर सर्वाधिक 80 मिमी पाऊस अर्धापुर तालुक्यात

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या  पावसाने नांदेड शहरातील काही सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्यातील 12 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 604.90 मिमी  पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मागील  4 दिवस पावसाने हजेरी लावली नव्हती. बुधवारी रात्री उशिरा मात्र जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 37.31 मिमी पाऊस झाला. त्यात नांदेड शहरात  77 मिमी, तुप्पा 90, विष्णुपूरी 67, वसरणी 80, नांदेड ग्रामीण 82, तरोडा 83, अर्धापुर 97, दाभड 117, कालंबर 74,मालेगाव 82 मिमी,धर्माबाद मंडळात 68 मिमी आणि मांजरम मंडळात 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात झालेल्या या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अर्धापूर तालुक्यातील उमा नदीला पूर आल्याने परिसरातील 10 गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 80 मिमी पाऊस अर्धापुर तालुक्यात तर नांदेड तालुक्यात 74 मिमी पाऊस झाला आहे.  नायगाव तालुक्यात 63.60 मिमी तर लोहा तालुक्यात 50.83 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पावसामुळे असणा नदीला पूर आला आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरी