शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी आरोग्य व्यावसायिकांसह संस्थांचीही मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

कोविड लसीकरणाची तयारी भारत सरकारतर्फे सुरू असून राष्ट्रीय तज्ज्ञांचा गट यांच्या सूचनेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यात शासकीय ...

कोविड लसीकरणाची तयारी भारत सरकारतर्फे सुरू असून राष्ट्रीय तज्ज्ञांचा गट यांच्या सूचनेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यात शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. खाजगी दवाखान्यातील ज्या आराेग्य कर्मचाऱ्यांनी अद्यापही कोविड लसीकरणासाठी आपले नाव पोर्टलवर नोंदणी केलेले नाही त्यांनी तात्काळ आपली नावे महापालिकेच्या जंगमवाडी दवाखाना येथे नोंदवावीत, असे सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाचे प्रमुख अजितपालसिंघ संधू, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, समन्वय अधिकारी डॉ. हनुमंत रिठ्ठे, लसीकरण अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर, निमाचे डॉ. अविनाश वडजे, लॉयन्स क्लब मिड टाऊनचे योगेशकुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

चौकट...........

सर्व सामान्यांनाही उत्सुकता

कोविडची लस येणार म्हणून प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. या लसीकरणाचा प्राधान्यक्रमही शासनाने ठरवून दिला आहे. मात्र, लस नेमकी कधी येणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नसल्याने याबाबत सर्वसामान्य नागरिकांतही मोठी उत्सुकता आहे.