शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीसाठी एक कोटी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी प्रशासनाला १ कोटी ४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा ...

नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी प्रशासनाला १ कोटी ४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून प्रति ग्रामपंचायत १० हजार ३०० रुपये खर्चासाठी प्राप्त झाले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले.

जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते साहित्य, वाहने, कर्मचारी भत्ता यासाठी निधीची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी हाती घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी अर्जही भरले होते. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूकच रद्द करावी लागली. त्या काळात झालेला खर्च मात्र प्रशासनाला उपलब्ध झाला नाही.लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी प्रशासनाला १ कोटी ४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून प्रति ग्रामपंचायत १० हजार ३०० रुपये खर्चासाठी प्राप्त झाले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले.

जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते साहित्य, वाहने, कर्मचारी भत्ता यासाठी निधीची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी हाती घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी अर्जही भरले होते. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूकच रद्द करावी लागली. त्या काळात झालेला खर्च मात्र प्रशासनाला उपलब्ध झाला नाही.

वाहनावर होतो सर्वाधिक खर्च

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक खर्च हा वाहनावर होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या व त्यांचा खर्च अधिक आहे. त्या पाठोपाठ निवडणूक साहित्यावरील खर्चही मोठा आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंजूर असलेल्या भत्यावरही मोठा खर्च होतो. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेच खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यातच सर्व खर्च भागवावा लागतो.वाहनावर होतो सर्वाधिक खर्च

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक खर्च हा वाहनावर होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या व त्यांचा खर्च अधिक आहे. त्या पाठोपाठ निवडणूक साहित्यावरील खर्चही मोठा आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंजूर असलेल्या भत्यावरही मोठा खर्च होतो. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेच खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यातच सर्व खर्च भागवावा लागतो.

२०१५ मध्ये झाल्या ९०० ग्रा.पं.च्या निवडणुका

जिल्ह्यात २०१५ मध्ये जवळपास ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत झालेला खर्च तेंव्हाच प्राप्त झाला आहे. २०१७ च्या निकषानुसार त्यावेळी प्रति ग्रामपंचायत निवडणूक खर्च हा २० हजार रुपये अदा करण्यात आला होता. त्यामुळे मागील काळातील ग्रा.पं. निवडणूक खर्चाची कोणतीही थकबाकी नाही.२०१५ मध्ये झाल्या ९०० ग्रा.पं.च्या निवडणुका

जिल्ह्यात २०१५ मध्ये जवळपास ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत झालेला खर्च तेंव्हाच प्राप्त झाला आहे. २०१७ च्या निकषानुसार त्यावेळी प्रति ग्रामपंचायत निवडणूक खर्च हा २० हजार रुपये अदा करण्यात आला होता. त्यामुळे मागील काळातील ग्रा.पं. निवडणूक खर्चाची कोणतीही थकबाकी नाही.

जिल्ह्यात १०१४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठीचा आवश्यक निधी शासनस्तरावर दिला जातो. पहिला हप्ताही उपलब्ध झाला आहे.

- डॉ.विपीन इटणकर,

निवडणूक अधिकारीजिल्ह्यात १०१४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठीचा आवश्यक निधी शासनस्तरावर दिला जातो. पहिला हप्ताही उपलब्ध झाला आहे.

- डॉ.विपीन इटणकर,

निवडणूक अधिकारी