शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीसाठी ऑनलाइनच्या विलंबासाठी ऑफलाइनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

उमरी : होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमरी तालुक्यात ५७ पैकी फक्त २९ गावातून फक्त ...

उमरी : होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमरी तालुक्यात ५७ पैकी फक्त २९ गावातून फक्त २०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यास सर्व्हर डाऊनचा अडथळा येत असल्याने बुधवारी शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.

आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये तालुक्यातील शिरूर येथील सर्वाधिक १८ अर्ज दाखल झाले. त्याखालोखाल गोरठा १६, बेलदरा /मीयादादपूर १६, कळगाव १५, सिंधी १३, धानोरा बु. ११, पळसगाव ११, चिंचाळा ९, हिरडगाव ९ याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्येच्या तळेगाव येथून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उद्या बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्यास विलंब लागत असल्याने ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुभा दिली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी बुधवारी सायंकाळी ५ वाजता पर्यंतची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. तहसीलदार माधव बोथीकर यांनी ही माहिती दिली.