चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST2021-03-24T04:16:01+5:302021-03-24T04:16:01+5:30

तर दुसऱ्या एका घटनेत मौजे सोनखेड येथे एका ट्रक चालकावर हल्ला करून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकाविण्यात आला. ...

Fearing the knife, he robbed the bullion | चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले

चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले

तर दुसऱ्या एका घटनेत मौजे सोनखेड येथे एका ट्रक चालकावर हल्ला करून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकाविण्यात आला. ही घटना २२ मार्च रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन गोविंद कदम (रा .नांदेड) हे एम.एच.२६, एडी २३५० या क्रमांकाचा ट्रक घेवून सोनखेड येथून जात होते. पहाटेच्या वेळी दोन तास आराम करण्यासाठी ते पेट्रोल पंपासमोर ट्रक उभा करून केबिनमध्ये आराम करीत होते. त्याचवेळी दोन आरोपी आत शिरले. यावेळी कदम यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणात सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परिहार हे करीत आहेत.

Web Title: Fearing the knife, he robbed the bullion