शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

प्रकरण निपटा-यासाठी गरजुंचे दलालांकडुन शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

तालुक्यातील मोठे गांव म्हणुन कासराळी ची ओळख आहे.येथील वैध , अवैध प्रकरणाचा कारभार सुरळीत चालावा आणि प्रकरणाचा निपटारा व्यवस्थित ...

तालुक्यातील मोठे गांव म्हणुन कासराळी ची ओळख आहे.येथील वैध , अवैध प्रकरणाचा कारभार सुरळीत चालावा आणि प्रकरणाचा निपटारा व्यवस्थित होण्यासाठी गरजुंना अर्थतंञाची दलालामार्फत गरज लागते.तालुकास्तरावची अपुरी माहिती आणि गरजूंच्या अनभिज्ञतेने मध्यस्थ (अडत्या ) गरज नसतांना गरजूंना मिळतात. प्रकरणाचा निपटारा करण्याची हमी देऊन मागणी होते. येथे सक्रीय दलाल स्वतःहून ही प्रकरणे गरजूंची दिशाभूल करुन हातात घेतात.तालुकास्तरावर फारसे काही वजन नसतांना या दलालांकडून व्यवहार पूर्ण होतो. माञ ठरलेला व्यवहार तडीस न जाता ती दलालांच्याच घशात जाते. तंटे , वाद आदी पोलिस ठाणे स्तरावरील प्रकरणे निपटा-यासाठी या दलालांकडून आर्थिक मागणी केली जाते. प्रकरण हाताळल्याचा आणि तंट्याच्या समितीत असल्याची बतावणी केली जाते. वास्तविक प्रकरण निपटा-याचे प्रकरण मिटणे कमी माञ रक्कमच अधिक घशात या दलालाच्या जाते.लोकांच्या अनभिज्ञ पणाचा असा गैरफायदा घेतला जात आहे.या प्रवृत्तीकडुन होणारे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी केली जात आहे.