शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

चौथा दिवसाअखेर ४३ पैकी ३१ ग्रामपंचायतींसाठी ३५२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी ...

३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. यासाठी २३ कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासाठी शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ निवडणूक निर्णय अधिकारी, १२ सहायक निवडणूक अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे. दाखल अर्जांची ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवस आहे. ३७७ सदस्यांसाठी ३५२ अर्ज दाखल

सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ व मंगळवारी २४ ग्रामपंचायतींसाठी ३०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात चोरंबा-११, रोडगी-११, मेंढला खु.-१७,मेंढला बु.-१४, जांभरून-८, लहान-९, आंबेगाव-१४, शहापूर-अमरापूर-हमरापूर -९, येळेगाव-३,चेणापूर-१, लोणी बु. -१६, लोणी खु.-१, पांगरी-१९, धामदरी-५, पार्डी-२, पिंपळगाव म.-७, गणपूर -२२, देळुब बु.-२४, निमगाव-२५, खैरगाव खु. बु. -१४,खैरगाव म. -२, कामठा बु.-२६, सांगवी खु./खडकी - १२,दाभड -८, मालेगाव-२३, भोगाव-६, उमरी-६, शेलगाव बु. ९, शेलगाव खु.२, शेणी २, देळुब खु.५, असे एकूण ३५२ अर्ज दाखल झाले आहेत.

नामनिर्देशन भरण्यासाठी अडीच तास वाढविला...

संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्याच्या कालावधीत वाढ. इंटरनेट गती कमी, सर्व्हर डाऊन, अडचणी इत्यादी तक्रारीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी. नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) स्वीकारण्याचा वेळ दि. ३० डिसेंबर रोजी ५:३० वाजतापर्यंत (अडीच तास) वाढविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुजित नरहरे, निवडणूक अधिकारी मारोतराव जगताप यांनी दिली.